😃😃😃😃😃 मराठीत “लागण्याची” गंमत बघा: ————————————————————— बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”. त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता. बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”. घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.Continue Reading